प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय ?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हि भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. हि रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. पी.एम.किसान ही १०० टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे १००% अर्थसहाय्य आहे. या योजनेची सुरुवात २०१८ मध्ये झाली. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हि योजना … Read more